Performance Marketing द्वारे तुमचा व्यवसाय वेगाने वाढवा
Media Addict Logo
Leads नाही, तर Revenue वाढवणे हेच आमचे ध्येय आहे.

Performance Marketing द्वारे तुमचा व्यवसाय वेगाने वाढवा

Facebook आणि Instagram Ads च्या मदतीने तुमच्या व्यवसायासाठी High-Quality Leads, अधिक Sales आणि दीर्घकालीन Growth निर्माण करा.

आम्ही फक्त Ads Run करत नाही, तर संपूर्ण Performance Marketing Strategy, Tracking आणि Optimization द्वारे तुमच्या व्यवसायाला पुढील स्तरावर घेऊन जातो.

Meta Ads Management
Lead Generation Campaigns
Ecommerce Growth Campaigns
Landing Page Development
Meta Pixel & Conversion API Setup
Conversion Tracking & Analytics
Book Free Consultation Call Chat on WhatsApp

🎯 तुमच्या व्यवसायाला या समस्या आहेत का?

Marketing Budget खर्च होतो, पण ROI स्पष्ट दिसत नाही ❌ Leads मिळतात, पण Qualified Leads मिळत नाहीत?

Ads चालू आहेत पण Leads मिळत नाहीत?

Lead Cost खूप जास्त आहे?

Sales मध्ये वाढ होत नाही?

Ad Budget खर्च होतो पण ROI मिळत नाही?

Competitors Online पुढे जात आहेत?

जर होय, तर योग्य Performance Marketing Strategy ची गरज आहे.

आम्ही फक्त Ads Run करत नाही...

💡 आम्ही तुमच्या व्यवसायासाठी संपूर्ण Growth System तयार करतो.

इतर Agencies

फक्त Ads Setup & Run

  • Business Analysis करत नाहीत.
  • Competitor & Audience research दुर्लक्षित.
  • Conversion tracking gaps.
  • Landing Page optimization कडे लक्ष नाही.
Our Growth System

Media Addict Studio System

  • Detailed Business & Competitor Research
  • In-Depth Audience & Campaign Strategy
  • High-Converting Landing Page Optimization
  • Meta Pixel & Conversion API tracking setup
  • Weekly Performance Reports & Scaling
Get Free Growth Roadmap Book Consultation Call

आमच्या सेवा

आम्ही तुमच्या व्यवसायाला अधिक Leads, Sales आणि Revenue मिळवून देण्यासाठी खालील सेवा पुरवतो.

Meta Ads Management

Facebook आणि Instagram वर Lead Generation आणि Sales Campaigns Setup आणि Management.

Performance Marketing

ROI-Focused Campaigns जे थेट विक्री (Sales) आणि व्यवसायाचे रेव्हेन्यू वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात.

Landing Page Development

High-Converting Landing Pages जे तुमच्या जाहिरातींवर येणाऱ्या ट्रॅफिकला ग्राहकांत रूपांतरित करतात.

Conversion Tracking Setup

Meta Pixel, Conversion API, Google Analytics 4 (GA4) आणि GTM चा अचूक सेटअप.

आमची कार्यपद्धती

Business Analysis पासून Strategic Planning, Execution आणि Sustainable Growth पर्यंत आम्ही संपूर्ण Process नियोजनबद्ध आणि परिणामकेंद्रित पद्धतीने काम करतो.

1

Step 1 – Business Analysis

आम्ही सर्वप्रथम तुमचा व्यवसाय, प्रॉडक्ट्स/सेवा, Target Audience, स्पर्धक आणि व्यवसायाची उद्दिष्टे समजून घेतो.

2

Step 2 – Strategy Planning

तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार Custom Growth Strategy, योग्य Budget Allocation आणि प्रभावी Funnel Planning तयार करतो.

3

Step 3 – Campaign Launch

ठरवलेल्या रणनीतीनुसार Meta Ads Campaigns Setup करून सर्वोत्तम परिणामांसाठी त्यांचे सतत ऑप्टिमायझेशन करतो.

4

Step 4 – Optimization

Enquiries आणि Leads च्या Quality चे विश्लेषण करून Campaigns मध्ये आवश्यक ते बदल आणि सुधारणा करतो.

आम्हाला का निवडाल?

आम्ही व्यवसायाच्या प्रत्यक्ष वाढीसाठी कटिबद्ध आहोत

ROI-Focused Approach

आम्ही फक्त Impressions नाही, तर थेट विक्री (Sales) आणि गुंतवणुकीवरील परतावा (ROI) यावर लक्ष देतो.

Transparent Reporting

जाहिरातींवर होणारा खर्च आणि त्यातून मिळणारे रिझल्ट्सचा पारदर्शक व स्पष्ट रिपोर्ट तुम्हाला मिळतो.

Dedicated Support

तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आणि मदतीसाठी आमची टीम नेहमी उपलब्ध असते.

Data-Driven Decisions

कोणत्याही गृहीतकांवर नाही, तर केवळ ठोस डेटा आणि ट्रॅकिंग मॅट्रिक्सच्या आधारे कॅम्पेन्स ऑप्टिमाइझ केले जातात.

Business Growth Focus

आमचे अंतिम उद्दिष्ट फक्त ॲड्स रन करणे नसून तुमच्या व्यवसायाला पुढील स्तरावर नेणे हेच आहे.

Long-Term Marketing Strategy

आम्ही तात्पुरते रिझल्ट्स नव्हे, तर तुमच्या व्यवसायासाठी शाश्वत आणि दीर्घकालीन वाढीची सिस्टीम तयार करतो.

Our Clients & Partners

विविध ब्रँड्स ज्यांचा मीडिया ॲडिक्टच्या सिस्टीमवर पूर्ण विश्वास आहे

Layer 3 Logo
Kitchen Brand Logo
Brand Logo 1
Brand Logo 2
Brand Logo 3
Brand Logo 4
Brand Logo 5
Brand Logo 6
Brand Logo 7
Video Testimonials

आमचे Successful Clients काय म्हणतात?

आमच्या सेवांमुळे व्यवसायांना मिळालेले परिणाम आणि ग्राहकांचे वास्तविक अनुभव पहा.

More Results From Our Clients

Client Result 8 Client Result 9 Client Result 10 Client Result 11 Client Result 12 Client Result 13 Client Result 16 Client Result 17 Client Result 18 Client Result 19 Client Result 20
Media Addict Logo

Kunal Lande

Founder & CEO

500+
Clients Scaled
5+ Yrs
Experience
👑 Performance Marketing Agency

आम्ही तुमच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी का कटिबद्ध आहोत?

गेल्या ५ वर्षात आम्ही ५००+ पेक्षा जास्त व्यवसायांना त्यांच्या जाहिराती आणि मार्केटिंगमधील समस्या सोडवण्यासाठी मदत केली आहे. आमचा उद्देश फक्त जाहिराती चालवणे नाही, तर एक असा Predictable Growth System तयार करणे आहे जो तुमच्या व्यवसायाला रोज नवीन लीड्स आणि अधिक विक्री मिळवून देईल.

Result Oriented

आम्ही फक्त जाहिराती चालवत नाही, तर थेट सेल्स (Sales) आणि रेव्हेन्यूवर लक्ष देतो.

Advanced Tracking

Meta Pixel आणि Conversion API च्या अचूक सेटअपमुळे तुमचा खर्च योग्यरित्या ट्रॅक होतो.

आम्च्यासोबत चर्चा करा!

तुमच्या business साठी custom roadmap तयार करूया.

Book Free Call >

मोफत Marketing Audit

तुमच्या जाहिराती आणि फनेल मधील चुका शोधण्यासाठी आणि सुधारण्यासाठी आमच्या या विनामूल्य ऑडिटमध्ये काय मिळेल:

या Free Audit चे मुख्य फायदे:

Meta Ads Account Review (कॅम्पेनचे परीक्षण)
Landing Page Analysis (फनेल मधील त्रुटी)
Competitor Insights (स्पर्धकांचे विश्लेषण)
Tracking Audit (ट्रॅकिंगमधील चुका)
Growth Opportunities Report (भविष्यातील संधी)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुमच्या मनातील शंकांचे निरसन येथे करा

Q. Meta Ads साठी Budget किती लागतो?

तुमच्या business आणि goal नुसार budget ठरते. मोठा budget compulsory नाही — efficiency वर focus असतो.

Q. Landing Page तुम्ही तयार करता का?

होय, आम्ही High-Converting Landing Pages तयार करतो.

Q. Tracking Setup करता का?

होय, Meta Pixel आणि Conversion API Setup पूर्णपणे करतो.

Q. मला Facebook किंवा Ads चा अनुभव हवा का?

अजिबात नाही. तुम्ही complete beginner असलात तरी service start करू शकता.

Q. माझ्याकडे आधी ads चालू असतील तर?

Perfect. आम्ही तुमचे existing ads & funnel audit करून improve करतो.

Scale Your Business

तुमचा व्यवसाय पुढील स्तरावर न्यायचा आहे का?

तुम्ही Ads Agency शोधत नाही आहात...

तुम्ही असा Growth Partner शोधत आहात जो तुमच्या व्यवसायासाठी अधिक Leads, अधिक Sales आणि अधिक Revenue निर्माण करेल.

आजच संपर्क करा आणि तुमच्या व्यवसायासाठी Growth Roadmap मिळवा.

Email: info.mediaaddictstudio@gmail.com

Quote

"तुमचा प्रत्येक Ad Spend हा खर्च नसून व्यवसायाच्या वाढीसाठी केलेली गुंतवणूक असावी, यासाठी आम्ही काम करतो."

SWIPE TO BOOK NOW